Marathi

 

open_brckआमच्याबद्दलclose-brckt

अंश इंटरट्रेड ही आयएसओ 9001-2015 कंपनी आहे, आमचे मुख्यालय दिल्ली,  भारत येथे आहे.

अंश ही अंकीकरण, भाषांतर, स्थानिकीकरण, लिप्यंतर (ध्वनिमुद्रण) व उपशिर्षक या व्यवसायात असून हे 
कार्य विक्रेता व संपूर्ण जगातील काम स्वतंत्रपणे करणाऱ्या भाषांतरकारांकडे पाठवले जाते.

आम्ही इच्छित उत्पादन साध्य करण्यासाठी भाषांतरकारांचे विशेषीकरण, जन्मस्थान व अनुवादनाचा आरंभ यांचा अभ्यास करतो.

आमचे ग्राहक आमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करतात आणि आमच्या पैसे देण्याच्या कार्यक्षमतेमुळे विक्रेता / भाषांतरकारांना आम्ही आवडतो.

अनेक प्रकारच्या भाषांच्या जोड्यांसह तुम्ही गुणवत्तापूर्ण सर्वोत्तम कामाची, योग्य किंमतीत अपेक्षा ठेवू शकता.

अंश कडे आहे

प्रमाणन-‘आयएसओ 9001-2015  कंपनी.

-व्यवस्थापन- सर्व महिलांचा उपक्रम.

-अनुभव- प्रसारमाध्यमात कौतुकास्पद 19 वर्ष, आंतरराष्ट्रीय व्यापारात 8 वर्ष व भाषांतराच्या व्यवसायात 10 वर्ष.

-संसाधने- 3000 अंकीकरणचे विक्रेते, 12000 भाषांतरकारांचा समूह आणि 2000 लिप्यंतर (ध्वनिमुद्रण) तज्ञ.

-भाषा- 2400 पेक्षा जास्त भाषांच्या जोड्यांचा प्रस्ताव(जगातील सर्वात मोठी मूल्य सूची)

कार्यक्षमता- व्यवहारांचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी संस्थेतील विशेष सॉफ्टवेअर ‘WASP’.

वरील सर्वांमुळे अंश ने 200 पेक्षा जास्त भाषांतर कंपन्यांचा विश्वास जिंकला आहे व 800 पेक्षा जास्त कंपन्यांनी विश्वासपात्र बॅकअप म्हणून आमचा लाभ घेतला आहे.

Language

Marathi

Language name written as

मराठी

Country of Origin

India

Country Flag

image014

Script

Balbodh style of theDevanagari script (Marathi alphabet)Modi (Brahmic) Marathi Braille

International language Code

mr

Font Look

प्रमाणन-‘आयएसओ 9001-2015’ आणि 'अंश लॉरेट' कंपनी.

व्यवस्थापन- सर्व महिलांचा उपक्रम.

अनुभव- प्रसारमाध्यमात कौतुकास्पद 19 वर्ष, आंतरराष्ट्रीय व्यापारात 8 वर्ष व भाषांतराच्या व्यवसायात 10 वर्ष.

संसाधने- 12000 भाषांतरकारांचा समूह आणि 2000 लिप्यंतर तज्ञ.

Native speakers

73 million (2007)

Wikipedia Link

https://en.wikipedia.org/wiki/Marathi_language